
गोंदिया बल्लारशा दुसरी रेल्वे लाईन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; विदर्भात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात
गोंदिया बल्लारशा दुसरी रेल्वे लाईन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; विदर्भात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, गोंदिया बल्लारशा दुसरी रेल्वे लाईन प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण 240 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी 4819 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना…