
आषाढी यात्रा आरोग्य अभियान: वारीत पहिल्यांदाच लठ्ठपणाविरुद्ध जनजागृतीचा संकल्प
आषाढी यात्रा आरोग्य अभियान: वारीत पहिल्यांदाच लठ्ठपणाविरुद्ध जनजागृतीचा संकल्प प्रत्येक वर्षी लाखो भाविक, भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघतात. ही आध्यात्मिक आषाढी यात्रा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा महामेरू. मात्र, यंदाची आषाढी वारी काहीशी वेगळी आणि आरोग्यासोबत सामाजिक संदेश देणारी ठरणार आहे. कारण, यंदा “आषाढी यात्रा आरोग्य अभियान” या नावाने एक अभिनव आरोग्य…