
केरळमध्ये आशा कार्यकर्त्यांचे तीव्र आंदोलन: वेतनवाढीसाठी केस कापण्याचा अनोखा लढा
केरळमध्ये आशा कार्यकर्त्यांचे तीव्र आंदोलन: वेतनवाढीसाठी केस कापण्याचा अनोखा लढा तिरुवनंतपुरम | केरळमध्ये आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन आता निर्णायक वळणावर आले आहे. आपल्या वेतनवाढीच्या मागणीसाठी गेल्या ५० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी अधिक तीव्र रूप धारण केले. आंदोलनातील महिलांनी आपल्या केसांची आहुती देत शासनाच्या अनास्थेविरुद्ध अनोखे प्रतिकात्मक पाऊल उचलले. केरळ सचिवालयासमोर झालेल्या या अनोख्या आंदोलनाने राज्यभरातील…