
अमरावती संत्रा बागा धोक्यात – वाढत्या तापमानाचा शेतकऱ्यांना मोठा फटका
अमरावती संत्रा बागा धोक्यात आल्या असून तापमानवाढीमुळे संत्र्याची गळती वाढली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. अमरावती संत्रा बागा धोक्यात – तापमानवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका अमरावतीमध्ये संत्रा बागा धोक्यात विदर्भातील वाढत्या तापमानाने अमरावती जिल्ह्यातील संत्र्याचा आंबिया बहार धोक्यात आला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने संत्रा गळतीचे प्रमाण वाढले आहे. हजारोंचा खर्च…