
Raid 2 (2025): अजय देवगनचा थरारक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
🎬 Raid 2 (2025): अजय देवगनचा थरारक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! Raid 2 (2025): अजय देवगनचा थरारक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! “Raid 2” हा अजय देवगनचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट आहे, जो 2018 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट “Raid” चा सिक्वेल आहे. कर भरचोरी, राजकारण, आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात पुन्हा एकदा अजय देवगन इनकम टॅक्स ऑफिसरच्या…