
जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरात महाराष्ट्रातील हे शहर चौथ्या क्रमांकावर, देशात पहिल्या क्रमांकावर
जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरात महाराष्ट्रातील हे शहर देशात पहिल्या क्रमांकावर आले असून नागपूरसह अकोला, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरला उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरात महाराष्ट्रातील हे शहर चौथ्या क्रमांकावर, देशात पहिल्या क्रमांकावर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या हवामानात वाढते संकट! जगभरातील उष्णतेच्या वाढत्या प्रमाणात भारतातील काही राज्येही मागे नाहीत….