भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठी निकाल जाहीर केला आहे.

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठी निकाल जाहीर केला आहे.
Post Office GDS Result 2025 – India Post GDS Result
Post Office GDS Result
- भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठी निकाल जाहीर केला आहे. या भरतीद्वारे 21,413 पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली आहे. निवड यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे, जिथे उमेदवार त्यांचे निकाल पाहू शकतात.
निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी 7 एप्रिल 2025 पर्यंत संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन पूर्ण करावी.
निवड यादी पाहण्यासाठी खालील चरणांचे पालन करा:
1. अधिकृत इंडिया पोस्ट GDS वेबसाइटला भेट द्या – येथे क्लिक करा
2. मुख्य पानावर “Shortlisted Candidates” विभाग शोधा.
3. तुमचा राज्य निवडा – “महाराष्ट्र”
4. “महाराष्ट्र GDS मेरिट लिस्ट 2025 (PDF)” लिंकवर क्लिक करा.
5. इतर राज्य : PDF Link [Click here]
निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभागाच्या कार्यालयात 7 एप्रिल 2025 पूर्वी पूर्ण करावी. पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.