बँक ऑफ बडोदा भरती 2025 | Bank of Baroda Bharti 2025

बँक ऑफ बडोदा भरती 2025 | Bank of Baroda Bharti 2025

बँक ऑफ बडोदा भरती 2025 | Bank of Baroda Bharti 2025

📢 जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2025/03
🔹 एकूण पदसंख्या: 146
🔹 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


पदाचे तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी डिफेन्स बँकिंग एडवायझर (DDBA) 01
2 प्रायव्हेट बँकर – Radiance Private 03
3 ग्रुप हेड 04
4 टेरिटरी हेड 17
5 सीनियर रिलेशनशिप मॅनेजर 101
6 वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (Investment & Insurance) 18
7 प्रोडक्ट हेड – Private Banking 01
8 पोर्टफोलिओ रिसर्च अ‍ॅनालिस्ट 01

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात कर्नल/लेफ्टनंट कर्नल किंवा हवाई दलात जीपी कॅप्टन/विंग कमांडर पदावर निवृत्त अधिकारी
पद क्र. 2: कोणत्याही शाखेतील पदवी + 12 वर्षे अनुभव
पद क्र. 3: कोणत्याही शाखेतील पदवी + 10 वर्षे अनुभव
पद क्र. 4: कोणत्याही शाखेतील पदवी + 06 वर्षे अनुभव
पद क्र. 5: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र. 6: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र. 7: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र. 8: कोणत्याही शाखेतील पदवी + 01 वर्ष अनुभव


वयोमर्यादा (01 मार्च 2025 रोजी):

📌 SC/ST: 05 वर्षे सवलत | OBC: 03 वर्षे सवलत

पद क्र. वयोमर्यादा
1 57 वर्षांपर्यंत
2 33 ते 50 वर्षे
3 31 ते 45 वर्षे
4 27 ते 40 वर्षे
5 24 ते 35 वर्षे
6 24 ते 45 वर्षे
7 24 ते 45 वर्षे
8 22 ते 35 वर्षे

अर्ज फी:

💰 General/OBC/EWS: ₹600/-
💰 SC/ST/PWD/महिला: ₹100/-


महत्त्वाच्या तारखा:

📅 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2025
📅 परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल


महत्त्वाच्या लिंक्स:

📌 जाहिरात (PDF): Click Here
📌 ऑनलाइन अर्ज:
👉 पद क्र. 1: Apply Online
👉 पद क्र. 2 ते 8: Apply Online
📌 अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/


🚀 संपूर्ण माहिती व अर्ज करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा आणि आपली संधी साधा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *