नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – 620 जागा उपलब्ध

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – 620 जागा उपलब्ध

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – 620 जागा उपलब्ध

जाहिरात क्र.: आस्था/01/2025

नवी मुंबई महानगरपालिकेने विविध पदांसाठी 2025 मध्ये भरती काढली आहे. एकूण 620 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार खालील शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासह अर्ज करू शकतात.

पदांचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बायोमेडिकल इंजिनिअर 01
2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35
3 कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअरींग) 06
4 उद्यान अधीक्षक 01
5 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 01
6 वैद्यकीय समाजसेवक 15
7 डेंटल हायजिनिस्ट 03
8 स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) 131
9 डायलिसिस तंत्रज्ञ 04
10 सांख्यिकी सहाय्यक 03
11 ईसीजी तंत्रज्ञ 08
12 सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ 05
13 आहार तंत्रज्ञ 01
14 नेत्र चिकित्सा सहाय्यक 01
15 औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी 12
16 आरोग्य सहाय्यक (महिला) 12
17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 06
18 पशुधन पर्यवेक्षक 02
19 सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) 38
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) 51
21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15
22 सहाय्यक ग्रंथपाल 08
23 वायरमन (Wireman) 02
24 ध्वनीचालक 01
25 उद्यान सहाय्यक 04
26 लिपिक-टंकलेखक 135
27 लेखा लिपिक 58
28 शवविच्छेदन मदतनीस 04
29 कक्षसेविका/आया 28
30 कक्षसेविक (वॉर्डबॉय) 29

शैक्षणिक पात्रता:

  • प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची आवश्यकता आहे. कृपया संबंधित पदासाठी शैक्षणिक पात्रता तपासा.

वयोमर्यादा:

  • 11 मे 2025 रोजी वय 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण:

  • नवी मुंबई

Fee:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

संपूर्ण माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज करा आणि आपले भवितव्य उज्जवल करा!

नोट: वरील लिंकवर क्लिक करून अधिक तपशील व अर्ज करा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *